सातबारा Watch

← सगरोळी

Ferfar #5158 · सगरोळी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
885
Talathi
चक्रधर बाबजी जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नावात दुरुस्ती अर्जदार राजू शंकर समन रा सगरोळी ता बिलोली जि. नांदेड यांची विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून मौजे सगरोळी ता. बिलोली येथे गट/सर्वे क्र. 885 मध्ये अर्जदार यांच्या नावे एकूण क्षेत्र 1.35 हे.आर शेती जमीन असून त्यांचे 7/12 च्या भोगवटदार सदरी असलेले राजीव शंकर समन याऐवजी राजू शंकर समन असे नावात दुरुस्ती त्यांचा विनंती अर्ज, आधार कार्ड, स्थानिक चौकशी व 100 रु बॉन्ड वर शपथपत्र यावरून करण्यात आले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.