Ferfar #1339 · हिंगणी
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : म.शा.का.-2/टे-4/ सांख्यिकी कावी- दिनांक 19/01/2026
आदेश दिनांक : 19/01/2026
मा. निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडील पत्र महसूल शाखा - 2 जा.क्र.2026 /
म.शा.का.-2/टे-4/ सांख्यिकी कावी- दिनांक 19/01/2026 नुसार मौजे हिंगणी ता. बिलोली जि. नांदेड येथील बाजूस दाखल गट क्रमांक 7/12 वर भूविकास बँकेचे 1. भू-तारण बैंक 2. भू-विकास बँक 3. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बैंक म. मुंबई या नावाने शेतकऱ्याच्या 7/12 वर दाखल असलेला बोजा पूर्णतः माफ केलेले असून ते कमी करणेबाबत मा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडील महसूल शाखा 2 कडील पत्र जा.क्र.2026/ म.ग्रा.का.-2/-8/सांख्यिकी कावी- दिनांक 19/01/2026 पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर