Ferfar #463 · दर्यापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- शिवलिंग गोविंद वाघमारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार – सौ सीमा माधव पाटील रा. मौजे दर्यापूर ता. बिलोली येथील रहिवाशी असून त्यांनी मौजे दर्यापूर येथील गट नंबर 15 क्षेत्र 1.95 हे/आर शेती असून त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल मारलेला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता बोअरवेल आढळून आली. करिता दिलेल्या अर्ज,शपथपत्र व पंचनामानुसार घेतलेली नोंद मंजुरीस्तव सादर.