सातबारा Watch

← डोणगाव (बु.)

Ferfar #2232 · डोणगाव (बु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
163, 188
Talathi
SANTARAM MURLIDHAR SHAHANE
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 संमतीपत्र बाजूस दर्शविलेल्या सर्वे क्र चे मालक लिहून देणार सुधाकर गोविंदराव मोरडे यांची मौजे डोणगांव बु. ता. बिलोली येथील जमीन शेती गट क्र. 163 मध्ये क्षेत्र 0.92 हे. आर. पो ख 0.00 आर. व शेती गट क्र. 188 मध्ये क्षेत्र 0.47 हे. आर. पो ख 0.00 आर. जमीन असून त्यापैकी संपूर्ण जमीन त्यांनी खालील तपशीलप्रमाणे पत्नीस वाटून ताब्यात दिली आहे. लिहून घेणार: 1. सुवर्नमाला सुधाकरराव मोरडे. शेती गट क्र. 163 मध्ये क्षेत्र 0.92 आर. पो ख 0.00 आर. शेती गट क्र. 188 मध्ये क्षेत्र 0.47 आर. पो ख 0.00 आर. वरील तपशील हा पंचाच्या समक्ष रु 100 च्या बॉण्ड पेपर वरील सहमतीपत्र आधारे करून देण्यात आला आहे. करीता अर्जदार यांनी दिलेला अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली.