सातबारा Watch

← रुद्रापुर

Ferfar #1882 · रुद्रापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
ANAND NILKANTHRAO MOKHEDE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार निळकंठ गंगाराम निमलवाड रा.रुद्रापूर येथील रहिवाशी असून यांची शेत जमीन मौजे रुद्रापूर येथील गट क्र. 37 मध्ये क्षेत्र 0.18 हे आर (खाते क्र. 68) असून सदरील 7/12 वर खातेदार यांचे नाव निळकंठ गंगाराम निळकंठ धोंडीबा निमलवाड असे झाले आहे. त्यांचे आधार कार्ड व इतर कागद पत्री नाव निळकंठ गंगाराम निमलवाड असे आहे. सदर नावे त्यांनी शपथपत्र 100 रु चे बॉंड, विनंती अर्जा सोबत आधार कार्ड सादर केल्यावरून निळकंठ गंगाराम निमलवाड अशी आडनावात/नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.