Ferfar #1883 · रुद्रापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- ANAND NILKANTHRAO MOKHEDE
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे रुद्रापूर येथील गट क्र. 143 मधील लागवडीलायक क्षेत्र 0.32 हे.आर व 0.33 हे. आर खातेदार सायबु कोळा शेळके व सायबु पि. कोळा शेळके याचे खाते क्रमांक 1776 व 287 असून त्यांची खाते एकत्रीकरणाची नोंद घेण्यात आली. सोबत त्यांचे अर्ज, शपथपत्र व आधार कार्ड दिल्यावरून खाते एकत्रीकरणाची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.