सातबारा Watch

← बामणी (बु )

Ferfar #3093 · बामणी (बु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
198/ब
Talathi
ANAND NILKANTHRAO MOKHEDE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खातेदार शिवराम सिद्धप्पा रा. बामणी बु येथील रहिवाशी असून यांची शेत जमीन मौजे बामणी बु येथील गट क्र. 198/ब मध्ये क्षेत्र .58 हे.आर व पोटखराब 0.14 आर असून सदरील 7/12 वर खातेदार यांचे नाव शिवराम सिद्धप्पा असे झाले आहे. त्यांचे आधार कार्ड व इतर कागद पत्री नाव शिवराज सिद्धप्पा पाटील असे आहे. सदर नावे शिवराज सिद्धप्पा व शिवराज सिद्धप्पा पाटील हे दोन्ही नावाचे एकच व्यक्ती असून अन्य दुसरी नाही करीता त्यांनी शपथपत्र 100 रु चे बॉंड , विनंती अर्जा सोबत आधार कार्ड व भारत निर्वाचनआयोग कार्ड केल्यावरून शिवराज सिद्धप्पा पाटील अशी आडनावात/नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.