सातबारा Watch

← कामरसपली

Ferfar #1150 · कामरसपली

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
जाधव व्हि. ए.
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खातेदार आनंदा मोतीराम जाधव रा. कामरसपल्ली ता. बिलोली येथील रहिवासी असून त्यांचे मौजे कामरसपल्ली शीवारात ग.क्र. 134 मध्ये क्षेत्र 00 हे. 73 आर एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीत त्यांनी स्वतंत्र बोअर मारले आहे. सादर बोअर नोंद सात बाराच्या इतर अधिकारामध्ये नोंद घ्येण्यासाठी शभर च्या बॉन्डवर शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून इतर अधिकारात स्वतंत्र बोअर नोंद घेण्यात आली.