Ferfar #1620 · चिटमोगरा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- शिवाजी भारत घोंगडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नाव दुरुस्ती:
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे चिटमोगरा येथील गट क्र 130 मधील खातेदार लखमू लक्ष्मण भेदेकर यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर लखमाजी लक्ष्मण भेदेकर असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात लखमाजी लक्ष्मण भेदेकर ऐवजी लखमू लक्ष्मण भेदेकर नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर.