Ferfar #1621 · चिटमोगरा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- शिवाजी भारत घोंगडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नाव दुरुस्ती :
बाजूस दर्शविलेल्या गट क्रमांक चे बालाजी यादव कुद्रे यांची मौजे चिटमोगरा येथे सर्वे क्र 191 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर. पो ख 0.00 हे. आर. जमीन आली असून त्यांचे 7/12 बालासाहेब यादवराव असे चुकून पडले असून सदरील व्यक्तीचे पूर्ण नाव बालाजी यादव कुद्रे असे असून त्यांनी दिलेले शपथपत्र व आधार आधारे नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद सादर.