सातबारा Watch

← अटकळी

Ferfar #3880 · अटकळी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
शिवाजी देविदासराव चव्हाण
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अ.पा.क. शेरा कमी करणे बाजूस दर्शविलेल्या गट क्र.चे खातेदार उज्वल माणिक मेहत्री यांची जमीन मौजे अटकळी ता.बिलोली येथे शेती गट क्र 197 क्षेत्र 0.33 हे आर जमीन असून सदरील गटावर तेंव्हा खातेदार अज्ञान असल्यामुळे खातेदार यांचे उज्वल माणिक मेहत्री अ.पा.क.माणिक जळबा मेहत्री असे आहे तरी खातेदार आज रोजी सज्ञान झाल्याचे सोबत आधार कार्ड व टी.सी.शपथ पत्र सादर केल्यावरून अ.पा.क शेरा कमी करण्याची नोंद घेण्यात आली.