सातबारा Watch

← अटकळी

Ferfar #3881 · अटकळी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
192, 195
Talathi
शिवाजी देविदासराव चव्हाण
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 आडनाव दुरुस्ती खातेदार माणिक जळबा मेहत्री रा.आळंदी ता.बिलोली येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे अटकळी येथील गट क्र 192 व गट नं 195 मध्ये एकूण क्षेत्र 0.98 हे आर मध्ये आहे परंतु त्यांचे 7/12 वर नाव माणिक जळबा असे झाले आहे माझे नाव आधार प्रमाणे माणिक जळबा मेहत्री असे आहे तरी खातेदार यांनी नाव दुरुस्तीसाठी विनंती अर्ज दिल्यावरून आधार कार्ड ,महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केल्यावरून सदरील खातेदार यांचे नाव 7/12 माणिक जळबा मेहत्री असा नाव दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला. नोंद मंजुरीस्तव सादर.