सातबारा Watch

← आजीजाबाद

Ferfar #1400 · आजीजाबाद

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
राजु लक्ष्मण गाडेकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे आजीजाबाद येथील गट क्र 59 क्षेत्र 0.66 आर मधील खातेदार दौलत परशुराम वारले यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर श्रीदौलत परशुराम वारले असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात श्रीदौलत परशुराम वारले ऐवजी दौलत परशुराम वारले नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर