Ferfar #1303 · मलकापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- राजु लक्ष्मण गाडेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
समंतीपत्र
समंतीपत्र लिहून देणार :- 1) अंजनबाई लक्ष्मण जलदेकर मोठी 2) अंजनबाई लक्ष्मण जलदेकर लहान 3) बालाजी लक्ष्मण जलदेकर 4) बालाप्रसाद लक्ष्मण जलदेकर 5) बालामणी लक्ष्मण जलदेकर
समंतीपत्र लिहून घेणार :- मारोती विठ्ठल जलदेकर
बाजूस जमिनीचे खातेदार मौजे मलकापुर येथील गट क्रमाक 213 क्षेत्र 1 हे. 41 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र
1. बालाप्रसाद लक्ष्मण जलदेकर 213 1.41 आर 1.41 आर
अंजनबाई लक्ष्मण जलदेकर मोठी
अंजनबाई लक्ष्मण जलदेकर लहान
बालाजी लक्ष्मण जलदेकर
मारोती विठ्ठल जलदेकर
बालामणी लक्ष्मण जलदेकर
वाटपानंतरचा तपशील
अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र
1. मारोती विठ्ठल जलदेकर 213 1.41 आर 1.41 आर
वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.