Ferfar #10147 · कुंडलवाडी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 582/1
- Talathi
- पवन सायलु ठकरोड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
समंतीपत्र
समंतीपत्र लिहून देणार :- सुभाष किशनराव कोयलवार
समंतीपत्र लिहून घेणार :- स्वप्ना सुभाष कोयलवार
बाजूस जमिनीचे खातेदार मौजे कुंडलवाडी येथील गट क्रमाक 582/1 मध्ये क्षेत्र 0 हे. 04 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र
1. सुभाष किशनराव कोयलवार 582/1 0.04 आर 0.04 आर
वाटपानंतरचा तपशील
अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र
1. सुभाष किशनराव कोयलवार 582/1 0.02 आर 0.02 आर
2. स्वप्ना सुभाष कोयलवार 582/1 0.02 आर 0.02 आर
वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.