सातबारा Watch

← कुंडलवाडी

Ferfar #10162 · कुंडलवाडी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
248/5
Talathi
पवन सायलु ठकरोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कुंडलवाडी येथील गट क्र 248/5 क्षेत्र 0.02 आर मधील खातेदार लक्ष्मण रामलु मरकंटेवार यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर लक्ष्मण रामलु कोनेरवार असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात लक्ष्मण रामलु कोनेरवार ऐवजी लक्ष्मण रामलु मरकंटेवार नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर