Ferfar #8597 · बिलोली
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 372/अ
- Talathi
- सजय मारोतीराव पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
समती पत्रक लिहुन देणार : 1) शे.खुदुस अहमद हुसेन रा.बिलोली
संमती पत्रक लिहुन घेणार : 1) शेख रसुल अहमद हुसेन रा.बिलोली
समती पत्रक लिहुन देणार : 1) शे.खुदुस अहमद हुसेन रा.बिलोली येथील रहिवासी असून मौजा बिलोली येथे याची शेती असून याचे नावे सर्वे क्र
372/अ क्षेत्र 0.94 हे. आ. पो ख 0.00व एकूण 0.94 हे आ. हे आ जमीन असून ते आपल्या नात्यातिल सख्खे भाऊ याना आपसी समती
पत्रक लिहुन समती पत्रक लिहु देनार घेनार हे सख्खे भाऊ असून समती पत्राआधारे जमिन खालिल तपशिला प्रमाने करुन देत आहे
अ क्र नाव गट न पैकी हे आ क्षेत्र
1 ) शेख रसुल अहमद हुसेन 158/ब/3 0.94 पो ख 0.00 पैकी 0.40
वरिल प्रमाने समतीपत्राप्रमाने लिहुन घेनार व देनार नात्यातिल असुन संमतीने करुन देत आहे संमतीने 500 रु बोड वर नावे करन्याकरिता नोटरियल
रजिस्टर अनुक्रमांक 962 दिनाक 2 /10 /2026 संमती पत्रक आले वरुन संमती पत्राने लिहुन घेनार याचे नाव गाव नमुना सातबारा वर दर्ज करिता नोद
मंजुरिस्तव सादर