सातबारा Watch

← टाकळी (त.ब.)

Ferfar #343 · टाकळी (त.ब.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
हसनपल्ले एस. आर.
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दर्शविलेल्या मौ.टाकळी तब येथील गट क्र. 44 मधील शेत मालक हानमंत किशनराव मोरे यांच्या नावे गट क्रमांक 44 मध्ये खाता क्रमांक 105 क्षेत्र 0.85 हे आर व खाता क्रमांक 0.34 हे आर जमीन असुन वरील दोन्ही खाते नंबर वरील नावात तफावत असुन खाता क्रमांक 105 वर त्यांचे आडनाव नाही व खाता क्रमांक 1008 वर त्यांचे नाव बरोबर आहे त्यांचे खरे नाव हानमंत किशनराव मोरे असे आहे ,नाव दुरुस्ती साठी अर्जदार यांचा अर्ज शपथपत्र व स्थळ चौकशी पंचनामा केलेनुसार नाव दुरुस्ती नोंद मंजुरीस्तव सादर.