सातबारा Watch

← बरबडा

Ferfar #4449 · बरबडा

नायगाव, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
716
Talathi
हसनपल्ले एस. आर.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आदेश क्र. मा.उपविभागीय अधिकारी,बिलोली जा. क्र. 1504/20.08.2026 /उवीअ/आरटीएस59/बरबडा/सीआर-71 दि:-11/08/2026 आदेश दिनांक : 11/08/2026 बाजूस दर्शविलेल्या गट क्र 716 मधिल मालक मारोती नागोजी इंद्रवाड यांनी इतर हक्क मधील फेरफार क्रमांक 4292 रद्द करणेबाबत मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय यांचे न्यायालयात अर्ज सादर केल्यानुसार मा.उपविभागीय अधिकारी,बिलोली यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केला आहे. आपीलार्थी यांचा अपील मंजुर करण्यात येते. मा. दिवाणी न्यायालय क. स्तर नायगांव(खै.) येथिल rcs no. 230/2023 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मौजे. बरबडा येथिल फेरफार क्र.4292 रद्द करण्यात येते. आदेश क्र. मा.उपविभागीय अधिकारी,बिलोली जा. क्र. 1504/20.08.2026 /उवीअ/आरटीएस59/बरबडा/सीआर-71 दि:-11/08/2026 नुसार इतर हक्कामधील फेरफार क्र 4292 नोंद कमी करून मंजुरीस्तव सादर.