Ferfar #2083 · आंतरगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- शिल्पा चंद्रमुनी वाघमारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
संमतीपत्र
खातेदार माधवराव धोंडीबा शिंदे यांच्या जाती नामे मौ.आंतरगाव येथे शेत शिवार ग.नं.150 क्षेत्र 01 हे.48 आर पो.ख.01 आर व ग.नं.182 क्षेत्र 0 हे.82 आर एकत्रित कुटूंबातील वंश परंपरेने आलेली वडीलोपार्जीत शेतजमीन असून, त्यापैकी जमीन त्यांनी त्यांच्या मुलीस संमती आधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.
1) शिलाबाई मारेाती शिंदे यांना ग.नं.150 क्षेत्र 0 हे.80 आर व ग.नं.182 क्षेत्र 0 हे. 22 आर जमीन दिली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.