सातबारा Watch

← इज्जतगाव (बु.)

Ferfar #1200 · इज्जतगाव (बु.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
काळे जी. एस.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे इज्जतगाव बु ता. नायगाव खै येथील गट क्र 43 मधील क्षेत्र 0.40 हे.आर चे धारक लवंगबाई सोपान पवार यांच्या गट क्र. 43 मधील 7/12 वरील नाव विमलबाई सोपानराव असे चुकीचे झाले असून त्यांचे आधारकार्ड प्रमाणे नाव लवंगबाई सोपान पवार असे आहे नावदुरुस्ती करण्यासाठी त्यांनी शपथपत्र,आधार कार्ड, अर्ज दिलेवरून व स्थानिक चौकशी करून विमलबाई सोपानराव ऐवजी लवंगबाई सोपान पवार अशी नावदुरुस्ती करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.