सातबारा Watch

← बळेगाव

Ferfar #1266 · बळेगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
69, 78
Talathi
काळे जी. एस.
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 संमतीपत्राची नोंद— बाजूस दर्शवलेल्या मौजे बळेगाव ता. नायगाव खै. येथील गट क्र. 69 मधील क्षेत्र 0.98 हे. आर चे धारक गणेश शेषेराव बेलकर यांच्या नावावरील मौजे बळेगाव येथील जमीन त्यांनी कौटुंबिक सोईनुसार कौटुंबिक समती वाटणीपत्राद्वारे शोभाबाई गणेशराव बेलकर व प्रसाद गणेश बेलकर यांच्या नावे करण्यास पंचाच्या समक्ष संमती दिली आहे.. त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1) शोभाबाई गणेशराव बेलकर यांना गट क्र. 69 मधील क्षेत्र 0.98 हे.आर पैकी क्षेत्र 0.49 हे.आर जमीन व गट क्र’. 78 मधील क्षेत्र 0.55 हे. आर पैकी क्षेत्र 0.28 हे. आर जमीन 2) प्रसाद गणेशराव बेलकर यांना गट क्र. 69 मधील क्षेत्र 0.98 हे.आर पैकी क्षेत्र 0.49 हे.आर जमीन व गट क्र’. 78 मधील क्षेत्र 0.55 हे. आर पैकी क्षेत्र 0.27 हे. आर जमीन वरील दर्शवलेल्या तपशीलप्रमाणे कुटुंबात वाटणी करण्यास लिहून देणार यांनी कौटुंबिक संमतीपत्रा द्वारे पंचाच्या समक्ष संमती दिली आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉड पेपरवरील शपथपत्र आधारे सूचित नोंद मंजुरीस्तव सादर