सातबारा Watch

← रुई (खु.)

Ferfar #1590 · रुई (खु.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
काळे जी. एस.
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 संमतीपत्राची नोंद— बाजूस दर्शवलेल्या मौजे रुई खु. ता. नायगाव खै. येथील गट क्र. 126 मधील क्षेत्र 0.60 हे. आर पो. ख.0.01 हे. आर चे धारक जनाबाई पंढरी महादवाड व माधव पंढरी महादवाड यांच्या नावावरील मौजे रुई खु. येथील सामाईक जमीन त्यांनी आपआपसात कौटुंबिक सोईनुसार कौटुंबिक समतीपत्राद्वारे माधव पंढरी महादवाड यांच्या नावे करण्यास पंचाच्या समक्ष संमती दिली आहे.. त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1) माधव पंढरी महादवाड यांना गट क्र. 126 मधील एकूण क्षेत्र 0.61 हे.आर पैकी क्षेत्र 0.61 हे.आर जमीन वरील दर्शवलेल्या तपशीलप्रमाणे कुटुंबात वाटणी करण्यास लिहून देणार यांनी कौटुंबिक संमतीपत्रा द्वारे पंचाच्या समक्ष संमती दिली आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉड पेपरवरील कौटुंबिक समतीपत्रा आधारे सूचित नोंद मंजुरीस्तव सादर