Ferfar #2056 · सावरखेड
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 352
- Talathi
- शुभम शाम पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
खातेदार बालाजी गंगाधर वानखेडे रा.सावरखेड ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.सावरखेड येथील जमीन गट क्र.352 मध्ये क्षेत्र 0 हे.08 आर पो.ख.0.01 आर जमीन असुन संगणीकत 7/12 वर बालाजी गंगाधर असे नाव पडले आहे त्यांचे आधार कार्ड वरती बालाजी गंगाधर वानखेडे असे असुन त्या प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.