Ferfar #2058 · सावरखेड
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 563
- Talathi
- शुभम शाम पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बोअर नोंद :-
खातेदार व्दारकाबाई त्रिबकराव ढगे रा.सावरखेड ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.सावरखेड येथील जमीन गट क्र.563 मध्ये क्षेत्र 2 हे.02 आर जमीन असुन त्या जमीनीमध्ये एक बोअर पाडले आहे त्या बोअरची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन बोअरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.