सातबारा Watch

← कहाळा (खु.)

Ferfar #1678 · कहाळा (खु.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
अनिता हरिचंद्र रबडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 भगवान गोविंदराव नरवाडे रा.कहाळा खु यांच्या नावे मौ.कहाळा खु. ता. नायगांव जि. नांदेड यथे गट क्र. 297 मध्ये 0.02 आर जमीन असून त्याने बोरवेल मारला आहे. सदर बोरवेल ७/१२ वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र दिलेवरून त्यांचे जायमोक्यावर जाऊन पहाणी व पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.