Ferfar #411 · मांडणी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- अनिता हरिचंद्र रबडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दर्शिवलेल्या गट न. 67 चे मालक गोविंद शंकर ताटे रा. मांडणी. येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. मांडणी. येथे गट न.67 मध्ये क्षेत्र 0 हे 0.75 आर. जमीन आसून त्यांनी आपल्या भावास खाली दर्शिवल्या प्रमाणे संमती करून दिली.
सुभाष शंकर ताटे गट न. 67 मधील क्षेत्र 0 हे 0.35 आर.
वरील प्रमाणे समती देणार यांनी आपली जमीन यांना भावास वाटणी करून दिली आहे अर्जदाराचे अर्ज व शपथ पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.