Ferfar #414 · मांडणी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- अनिता हरिचंद्र रबडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजुस दर्शिवलेल्या गट न. 73 चे मालक सुमनबाई शंकर ताटे रा.मंडणी. येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. मंडणी. येथे गट न.73 मध्ये क्षेत्र 1 हे 0.60 आर. जमीन आसून त्यांनी आपल्या मुलास खाली दर्शिवल्या प्रमाणे संमती करून दिली.
सूर्यभान शंकरराव ताटे गट न. 73 मधील क्षेत्र 0 हे 0.40 आर.
वरील प्रमाणे समती देणार यांनी आपली जमीन यांना मुलास वाटणी करून दिली आहे अर्जदाराचे अर्ज व शपथ पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर