Ferfar #3603 · सोमठाणा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- देशमुख जी एस
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजुस दर्शविलेले गट न. शेताचे मालक मारोती बालाजी कदम, रामदास माधवराव पांगरीकर रा. सोमठाणा ता. नांयगाव (खै.) येथील रहीवाशी यांची जमीन मौजे सोमठाणा येथे गट क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.13 हे.आर पो.ख 0.08 हे.आर सामाईक असुन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे करुन दिली आहे नावे करण्यास सहमती दिली आहे
मारोती बालाजी कदम यांना गट क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.13 हे.आर पो.ख 0.08 हे.आर पैकी 0.56 हे.आर पो.ख 0.04
रामदास माधवराव पांगरीकर यांना गट क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.13 हे.आर पो.ख 0.08 हे.आर पैकी 0.57 हे.आर पो.ख 0.04
करिता सुचित नोंद मंजुरीस्तव सादर