सातबारा Watch

← सोमठाणा

Ferfar #3604 · सोमठाणा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
देशमुख जी एस
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजुस दर्शविलेले शेताचे मालक आबासाहेब दादाराव कदम रा. सोमठाणा ता. नायगांव(खै.) जि. नांदेड येथील असुन यांची मौजे सोमठाणा येथील गट क्र. 261 मध्ये क्षेत्र 2.04 हे. आर जमीन असुन त्यांनी आपली जमीन खालील तपशीलाप्रमाणे पत्नी यांना करुन दिली आहे. सरोजनाबाई आबासाहेब कदम यांना गट क्र. 261 मध्ये क्षेत्र 2.04 हे. आर पैकी 0.80 हे.आर वरील प्रमाणे शपतपत्र व अर्ज दिल्यावरुन सुचित नोंद मंजुरीस्तव सादर