Ferfar #1152 · हिप्परगा (जा.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
इतर नोंद
खातेदार भयनाजी दत्तराम कदम
रा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै
येथील गट क्रं 05 क्षेत्र 0.11 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) कविताबाई नामदेव कदम नाते भावजय गट क्रं 05 क्षेत्र 0.054 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 200 दि 12/08/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..