सातबारा Watch

← हिप्परगा (जा.)

Ferfar #1153 · हिप्परगा (जा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 इतर नोंद खातेदार देविदास मारोती कदम रा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै येथील गट क्रं 73 क्षेत्र 0.97 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) गंगाधर देविदास कदम नाते मुलगा गट क्रं 73 क्षेत्र 0.25 हे आर करीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 704 दि 10/09/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..