Ferfar #1162 · हिप्परगा (जा.)
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
इतर नोंद
खातेदार संतोष दादाराव कदम व रामजी दादाराव कदम
रा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै
येथील जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) संतोष दादाराव कदम यांनी त्यांचा सख्खा भाऊ नामे रामजी दादाराव कदम यांना गट क्रं 427 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर पैकी क्षेत्र 0.30 हे आर दिली आहे.
2) रामजी दादाराव कदम यांनी त्यांचा सख्खा भाऊ नामे संतोष दादाराव कदम यांना गट क्रं 231 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर पैकी क्षेत्र 0.30 हे आर दिली आहे.
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..