सातबारा Watch

← हिप्परगा (जा.)

Ferfar #1163 · हिप्परगा (जा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
362, 370, 371, 376, 379, 452, 495
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 इतर नोंद खातेदार बालाजी बापुराव कदम, शिवाजी बापुराव कदम रा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै येथील गट क्रं 362 क्षेत्र 1.80 हे आर , गट क्रं 370 क्षेत्र 0.57 हे आर, गट क्रं 379 क्षेत्र 0.83 हे आर, गट क्रं 376 क्षेत्र 0.28 हे आर, गट क्रं 495 क्षेत्र 0.17 हे आर, गट क्रं 452 क्षेत्र 0.27 हे आर, गट क्रं 371 क्षेत्र 1.65 हे आर पो ख 0.01 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) शशिकांत बालाजी कदम गट क्रं 362 क्षेत्र 0.90 हे आर 2) गणेश बालाजी कदम गट क्रं 362 क्षेत्र 0.90 हे आर 3) शिवाजी बापुराव कदम गट क्रं 370 क्षेत्र 0.57 हे आर व गट क्रं 452 क्षेत्र 0.27 हे आर, 4) बालाजी बापुराव कदम गट क्रं 379 क्षेत्र 0.83 हे आर, गट क्रं 376 क्षेत्र 0.28 हे आर व गट क्रं 495 क्षेत्र 0.17 हे आर 5) साईनाथ शिवाजी कदम गट क्रं 371 क्षेत्र 1.65 हे आर पो ख 0.01 हे आर, करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 555,553 व 552 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..