सातबारा Watch

← हिप्परगा (जा.)

Ferfar #1166 · हिप्परगा (जा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अ.पाक.नोंद कमी करणे खातेदार माधव आनंदराव कदम त्यांची मौ हिप्परगा जा ता नायगाव खै येथील शेत गट क्रं 199 मध्ये जमीन असुन त्यात त्यांच्या नांवासमोर अपाक म्हणुन आनंदा रामजी कदम असे आहे खातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, आधारकार्ड व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.