Ferfar #1576 · घुंगराळा
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
खातेदार शिवाजी चंदर तेलंगे रा.घुंगराळा ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.घुंगराळा येथील जमीन गट क्र.71 मध्ये क्षेत्र 0 हे.95 आर पो.ख.0.02 आर व गट क्र.75 मध्ये क्षेत्र 0.22 आर पो.ख.0.01 आर जमीन असुन संगणीक्रत 7/12 वर शिवाजी रामचंद्र तेलंगे असे नाव पडले आहे त्यांचे आधार प्रमाणे शिवाजी चंदर तेलंगे असे नाव असुन त्या प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र, आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्यावरुन नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.