सातबारा Watch

← इकळीमाळ

Ferfar #1287 · इकळीमाळ

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
पवन शंकरराव कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 संमतीपत्रक नोंद :- खातेदार दिगांबर भाऊराव शिळे रा.ईकळीमाल ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.इकळीमाल येथील जमीन गट क्र.249 मध्‍ये क्षेत्र 0.42 आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या मुलाच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे. लिहुन घेणार :- 1.मोहन दिगांबर शिळे गट क्र.249 क्षेत्र 0.42 आर वरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीपत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.