Ferfar #2307 · इकळीमोर
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
आडनाव नोंद
खातेदार मेहबूब मकदुमसाब शेख रा. इकळीमोर येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 507 क्षेत्र 0.44 आर , ग. न. 514 क्षेत्र 0.35 आर, मध्ये मेहबूब मकदुम नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता मेहबूब मकदुमसाब शेख आडनाव टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.