Ferfar #2312 · इकळीमोर
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 518
- Talathi
- पंजाब परशुराम मोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
होल्डिंग एकत्र
अर्जदार तुळसाबाई आनंदा मोरे रा. इकळीमोर येथीले रहिवाशी असून मौजे इकळीमोर येथे त्यांचे नावे जमीन असून त्यांचे खाते क्र 984 मध्ये ग क्र 518 क्षेत्र 0.40 आर , खाते क्र 743 मध्ये ग क्र 228 क्षेत्र 0.32 आर, ग क्र 229 क्षेत्र 0.42 आर , ग क्र 230 क्षेत्र 0.22 आर, ग क्र 513 क्षेत्र 0.80 आर असून त्यांचे दोन होल्डिंग झाल्याने अर्जदार यांनी होल्डिंग एकत्र करण्यासाठि अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली करिता मंजूरीस्तव सादर .