सातबारा Watch

← इकळीमोर

Ferfar #2313 · इकळीमोर

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
28, 68
Talathi
पंजाब परशुराम मोरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 आडनाव नोंद खातेदार दत्ता सखाराम वडजे रा. इकळीमोर येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 28 क्षेत्र 0.07 आर पोट ख 0.01 आर, ग.न 68 क्षेत्र 0.56 आर, पो ख 0.01 आर मध्ये दत्ता सखाराम नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता वडजे आडनाव टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.