Ferfar #1785 · सुजलेगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- शंकर गोविंदराव अरसुळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजुस दर्शवलेले शेताचे मालक अंजनाबाई व्यंकटराव तोडे, मौजे सुजलेगांव ता. नायगांव जि. नांदेड यांचे मौ. सुजलेगांव येथील शेतजमीन गट क्र. 117 क्षेत्र 2.00 हे. आर मध्ये स्वतःच्या हिश्यात बोरवेल काढले आहे. करिता अर्जदार यांचा विनंती अर्ज व नोटरीखत शपथपत्र सादर केल्यावरून व स्थळपाहणी चौकशीवरून बोरवेल नोंद घेण्यात आली.