सातबारा Watch

← तलबीड

Ferfar #540 · तलबीड

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 खातेदार राजेश एकनाथ बोमनाळे , सुमनबाई एकनाथ बोमनाळे , सरुबाई शिवहार बोमनाळे ,मिरा विजय गंजगाये , महानंदा रमेश मंगनाळे , शिवनंदा मन्मथ शिराळे यांची मौजे तलबीड येथे गट क्र 114 मध्ये क्षेत्र 0 हे 0.20 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या आईस खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील 1 ] सुमनबाई एकनाथ बोमनाळे : नाते : आई गट क्र 114 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.20 आर वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र EG 278677 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर