Ferfar #547 · तलबीड
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार रामदास किशनराव मोरे यांची मौजे तलबीड येथे गट क्र 332 मध्ये क्षेत्र 0 हे 0.51 आर व गट क्र 143 मध्ये 0 हे 0. 40 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या मुलास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली
वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील
1 ] साहेबराव रामदास मोरे : नाते : मुलगा
गट क्र 332 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.51 आर
गट क्र 143 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.40 आर
वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999936 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर