सातबारा Watch

← तलबीड

Ferfar #549 · तलबीड

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 खातेदार द्रोपदाबाई दत्ता दासरवाड यांची मौजे तलबीड येथे गट क्र 294 मध्ये क्षेत्र 1 हे 0.63 आर पो ख 0.03 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या नातवास व खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील 1] साईनाथ शिवाजी दासरवाड : नाते : नातु गट क्र 294 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.81 आर पो ख 0.02 आर 2 ] दत्ता संभाजी दासरवाड : नाते : नातु गट क्र 294 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.82 आर पो ख 0.01 आर वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999941 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर