Ferfar #786 · ताकबीड
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार विठ्ठल नारायण वरवटे यांची मौजे ताकबीड शिवारात गट क्र 85 मध्ये क्षेत्र 0 हे 0.19 आर व गट क्र 86 मध्ये 0 हे 0.43 आर व गट क्र 91 मध्ये 0 हे 0.44 आर पो ख 0.02 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर विठ्ठल नारायण असे नाव आहे त्यांचे खरे नाव विठ्ठल नारायण वरवटे असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 59 AB 282003 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली
करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर