सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #1016 · पळसगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 विहीरीची नोंद खातेदार कोंडिबा लक्ष्‍मणराव शिंदे मौ पळसगाव ता नायगाव खै येथील शेत गट क्र 176 मध्‍ये क्षेत्र 0.98 हे आर जमीन असुन त्‍यात त्यांची एक विहीर आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,अर्ज व स्थळपाहणी केल्‍यावरुन विहीरीची नोंद घेण्‍यात आली करीता मंजुरीस्‍वत सादर