सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #1022 · पळसगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार अशोक पुंडलीक इंगळे यांनी दिलेल्‍या अर्जावरुन त्‍यांची आई राजाबाई पुंडलीक इंगळे हया दिनांक 28/12/2023 रोजी मयत झाल्‍या असून त्‍यांचे मृत्‍युप्रमाणपत्र सोबत जोडण्‍यात आले आहे. गट क्रं 178 मध्‍ये क्षेत्र 1.10 पो ख 0.01 आर जमीन असुन सदर गटात यापूर्वी फेर क्र 693 नुसार वारस नोंद झाली आहे.सदर वारसापैकी राजाबाई पुंडलीक इंगळे हया दिनांक 28/12/2023 रोजी मयत झाल्‍यामुळे त्‍यांचे वारसातील नाव कमी करण्‍याची नोंद घेण्‍यात आली करीता मंजूरीस्‍तव सादर