सातबारा Watch

← देगाव

Ferfar #4369 · देगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
32, 34
Talathi
शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खातेदार संभाजी भुजंगा पुयड रा.देगाव ता.नायगांव खै येथील रहिवाशी असुन मौ देगाव ता.नायगांव खै येथील गट क्रं.32 क्षेत्र 1.20 आर, गट क्रं.34 क्षेत्र 0.46 आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्‍यांच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तीस संमती आधारे घरगुती वाटणीनुसार खालीलप्रमाणे जमीन करुन दिली आहे. 1) विठ्ठल भुजंगा पुयड नाते सखा भाऊ गट क्रं.32 क्षेत्र 0.40 आर, गट क्रं.34 क्षेत्र 0.04 आर, 2) भ्‍गवान भुजंगा पुयड नाते सखा भाऊ गट क्रं.32 क्षेत्र 0.40 आर, गट क्रं.34 क्षेत्र 0.04 आर अशा प्रकारची वाटणी 500/-रु च्‍या बॉड क्रं.EV 296999 या कार्यालयास दिलेल्‍या अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्‍यात आली सदरील जमीन या अगोदरच घेना-याच्‍या ताब्‍यात व वहितीत देण्‍यात आली आहे फक्‍त मुळ अभिलेखात नाव घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली करिता मंजुरीस्‍तव सादर