Ferfar #4371 · देगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379
- Talathi
- शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
संमती पत्र
खातेदार मैनोदीन अमरोदीन शेख रा.देगाव ता.नायगांव खै येथील रहिवाशी असुन मौ देगाव ता.नायगांव खै येथील गट क्रं.379 क्षेत्र 1.08 आर व त्याच गटात 0.21 आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमती आधारे घरगुती वाटणीनुसार खालीलप्रमाणे जमीन करुन दिली आहे.
अहेमद मैनोदीन शेख नाते मुलगा गट क्रं 379 क्षेत्र 1.04 आर उर्वरीत क्षेत्र 0.25 आर स्वताच्या नावे ठेवले आहे
अशा प्रकारची वाटणी 500/-रु च्या बॉड क्रं.EG 278997 या कार्यालयास दिलेल्या अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली
सदरील जमीन या अगोदरच घेना-याच्या ताब्यात व वहितीत देण्यात आली आहे फक्त मुळ अभिलेखात नाव घेण्यासाठी नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर