सातबारा Watch

← शेळगांव (छत्री)

Ferfar #1950 · शेळगांव (छत्री)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
24/4
Talathi
हेमंत वामन येसेकार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नाव दुरुस्ती मौजे शेळगाव छत्री येथील शेतकरी उत्तम किशन आनेराये यांची गट क्रमांक 24/4 मध्ये क्षेत्र 0.17 हे.आर जमीन असून त्यांचे 7/12 वर नाव उत्तमराव किशनराव असे पडलेले आहे. त्यांचे आधार कार्ड नुसार पूर्ण नाव उत्तम किशन आनेराये असल्याने त्यानुसार दुरुस्ती करणेबाबत त्यांनी शपथपत्र, आधारकार्ड व अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.